Monday, 20 April 2020

नंदुरबार जिल्हात नवीन ३ कोरोना रुग्ण आढळून आले ....

                                    .....नंदुरबार जिल्हात नवीन ३ कोरोना रुग्ण आढळून आले ..... 


नंदुरबार जिल्ह्यात नवीन तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण पहिल्या रुग्णाचे नातेवाईक असून त्यांना यापूर्वीच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.