शुभम भंसाली
अक्कलकुवा प्रतिनिधि
१९/०४/२०२०
खापर ग्रामस्थांन कडून मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये ५५,५५५रु देण्यात आले.
सोशल मिडिया द्वारे माजी उपसरपंच ललित जाट व लक्ष्मण वाडिले यांनी केले होते आवहान.
जगभरासह देशात व् राज्यात कोरोना विषानुचा पादुर्भाव वाढला आहे. या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन द्वारे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत तसेच विविध उपाय योजत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थांना मुख्यमंत्री सहायता निधिसाठी सोशल मिडिया व्हाट्सएप्प व फेसबुक च्या माध्यमाने निधि संकलन साठी माजी उपसरपंच ललित जाट व लक्ष्मण वडिले यांनी आव्हान केले होते. यावेळी खापर गावातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, जेष्ठ, युवा, व महिलांनी सकारत्मक प्रतिसाद देत मोलाच्या हातभार लावला व
आपल्या यथाशक्ती नुसार निधि संकलन करण्यात आली. ग्रामस्थान कडून एकूण ५७,९१५रु एवढी निधि जमा झाली होती. त्यातून ५५,५५५रु (पंचवान हजार पाचशे पंचवान रूपये) मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये आरटीजीएस च्या माध्यमाने देण्यात आली. तसेच उर्वरित रक्कम २३६०रु खापर येथील विलगिकरण केंद्रातील लोकांच्या जेवण्याच्या व्यवस्थेत मदत करण्यात आली आहे.
सदर मा.निवासी नायब जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या कड़े मुख्यमंत्री सहायता निधिची व दात्यांची संपूर्ण माहिती सोपवण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच ललीत जाट, लक्ष्मण वाडिले, अक्षय सोनार आदि उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.