••••आदर्श विवाह सोहळा•••••
लॉकडाऊनचे काटेकोर पालन करीत आज दोंडाईचा शहरातील माझ्या प्रभाग ७ मधिल आदर्श शिक्षक बी.एच. पाटिल सर यांचा चि.राहुल आणि चि.सौ. का. निकीता ह्यांचा अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला....!
सोशल डिस्टनचे नियम पाळत वधूवरांनी तोंडावर मास्क लावला. यावेळी वधु-वराचे माता पिता,नगरसेवक चिरंजीवी चौधरी ,भुषण पाटिल, मित्र परिवार उपस्थित होते...कॊरॊना विरोधाच्या लढाईत आज खरोखरच ते कोरोना योद्धे ठरले....!

0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.