Tuesday, 28 April 2020

जिल्ह्यात कोरोनाचे अजून चार रुग्ण वाढले....

एकूण 17 जिल्ह्यात...
शहादा येथील 44, 48, 65 वर्षाचे पुरुष आणि 12 वर्षाची मुलगी आहे. एकाच कुटुंबातील आहेत. आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाने उशिरा वैद्यकीय तपासणी केल्याने संसर्ग वाढला आहे. रमझानच्या महिन्यात नागरिकांनी बाहेर पडू नये. लक्षणे दिसतात त्वरित रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती त्वरित द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.52 पैकी 4 पॉझिटिव्ह, इतर 48 निगेटिव्ह

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.