राजगृहावरील हल्ल्याचा जिल्ह्यातून निषेध...
नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अरूण रामराजे, नानासाहेब ठाकरे, उद्धव पिंपळे, सुरेश जगदेव, संजय पाटील, पुष्पाबाई वानखेडकर, सुनील सूर्यवंशी, पंकज जाधव, आप्पा बैसाणे, बाजीराव धनगर, गौतम ठाकरे, नानाभाऊ जगदेव, अॅड.संदीप महिदे, आरिफ सरवर खान पठाण, सुरेश कुवर, गजेंद्र निकम, दिनेश सामुद्रे, रविभाऊ मोरे, राजेश मेटकर तर एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी जिल्हा प्रमुख रवींद्र सोनवणे, उपप्रमुख राकेश जाधव, गणेश सोनवणे, तालुका प्रमुख सचिन फटकाळ आदी उपस्थित होते. तसेच आरपीआय एकतावादीचे जिल्हाध्यक्ष दीपक बागले, पी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष रसिकलाल पेंढारकर, आॅल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सौरभ सरोदे, भिमपूत्र युवासेना संस्थापक अध्यक्ष अमोल पिंपळे, आरपीआयचे सुनील साळवे, कैलास पेंढारकर उपस्थित होते. तळोदा येथे जयभिम नवयुवक मंडळ, ब्लु टायगर बॉईज व लहुजी वस्ताद सोशल ग्रुपच्या वतीने तळोदा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर सुनील खैरनार, अनिल पवार, नितीन गरूड, आनंद शिंदे, सुभाष शिंदे, हंसराज महाले, राकेश सावळे, सिध्दार्थ नरभवर, प्रविण नरभवर, प्रविण नरभवर, मनोज खैरनार, ईकबाल अन्सारी, सुपियान बागवान, आकाश सोनवणे, शरद सावळे आदीच्या सह्या आहेत.
mdtv
Author & Editor
0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.