Thursday, 23 April 2020

शहादा येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या युवकाचा मृत्यू....

 शहादा येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या  युवकाचा मृत्यू
झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करताना श्वसनाचा त्रास होता व त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

 कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहादा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल करताना त्याला श्वसनाचा त्रास होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी. खोकला, ताप, श्वास घेताना त्रास असे लक्षण आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.