जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ त्यापैकी १ मयत...
एकूण 66 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 63 निगेटिव्ह व 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोविड 19 चा संसर्ग झालेल्या त्या 3 व्यक्ती पूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांचा संपर्क साखळीतील आहेत. त्यात अक्कलकुवा येथील 23 व 48 वर्षीय महिला आणि शहादा येथील 48 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना पूर्वीच क्वॉरंटईन करण्यात आले होते

0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.