Friday, 24 April 2020

शहादा येथील 23 वर्षीय युवकांच्या कोविड 19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार
Why The Coronavirus Is A Great Opportunity To Really Put Remote ...

शहादा येथील 23 वर्षीय युवकांच्या कोविड 19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक कोविड 19 च्या संसर्गमुळे मृत्यू पावलेल्या युवकांच्या संपर्कात आला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.